सातबारा Watch

← कूशेडे त.तळे

Ferfar #260 · कूशेडे त.तळे

माणगाव, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
98
Talathi
प्रणिता नागनाथ ठक्करवाड
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 बाजूस दाखल केलेल्या जमिनीबाबत मा. उपविभागीय अधिकारी सो. माणगाव यांचेकडील आरटीएस अपील-७७/२०२५, EQJCOURT NO-०००९६/२०२५, दि.२४/०८/२०२६ खालीलप्रमाणे आदेश आलेवरून: १.अपिलार्थी यांचा विलंब माफीचा अर्ज मंजूर करण्यात येत आहे. २. अपिलार्थी यांचा अपिल मान्य करण्यात येत आहे. ३.मौजे.कुशेडे तर्फे तळे,ता.माणगाव येथील फेरफार नोंद क्रमांक २५३ हि नोंद अपिलार्थी व त्यांचे भाऊ दत्ताराम तुळाजी गंभीर यांचे हिश्यापूरती रद्द करण्यात येत आहे. ४. मौजे.कुशेडे तर्फे तळे,ता.माणगाव येथील गट नं.९८ चे एकूण क्षेत्र ४.२७.०० हे.आर.या अपीलमीळकतीपैकी अपील मिळकतिच्या ७/१२ पत्रकी अपिलार्थी यांचे नाव २.८४.६६ क्षेत्रास दाखल करून उर्वरित क्षेत्र १.४२.३४ हे.आर. क्षेत्रास उत्तरार्थी क्रमांक २ यांचे नाव कायम ठेवण्यात यावे. वरीलप्रमाणे आदेश आलेवरून ७/१२ सदरी नोंद केली असे.