Ferfar #4219 · नाणोरे
माणगाव, रायगड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-07 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 132/8/प्लॉ
- Talathi
- तेजस्वी बापूराव मिंड
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र
गहाणखत लिहुन देणार : प्रसाद सुदाम रणपिसे रा. नाणोरे यांनी दुय्यम निबंधक माणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6103-2026 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 132/8/प्लॉ./नं./120 क्षेत्र 1.8850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रसाद सुदाम रणपिसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
शाखाधिकारी संजीव कुमार (खाता क्रमांक :- ) ,
132/8/प्लॉ./नं./120