सातबारा Watch

← खांदाड

Ferfar #2117 · खांदाड

माणगाव, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
330, 397, 707, 711
Talathi
सुरज मोहनलाल पुरोहित
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मौजे खांदाड ता.माणगाव जि.रायगड गट नं ३३०,३९७,७०७ व ७११ जमिनीचे कर्जदार सुधाकर नारायण शिपूरकर, सहकर्जदार पल्लवी सुधाकर शिपुरकर, नितीश सुधाकर शिपुरकर यांनी दि.वाई अर्बन को. ऑप बँक लि. वाई शाखा माणगाव यांचे वर नमुद केलेल्या मिळकतीवरील र.रु.५,२४,१३,०६८/- वर.रु.८८,७४,५७२/- इतक्या रकमेचा जप्ती आदेशाची नोंद आहे. दि.वाई अर्बन को. ऑप बँक लि. वाई शाखा माणगाव यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.३६८/२६-२७/लिगल दिनांक 09/10/2026 च्या पत्र नुसार जप्ती आदेश चा बोजा कमी केल्याची नोंद केली असे.