Ferfar #5278 · उणेगांव
माणगाव, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद
फेरफाराचा दिनांक : 08/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
श्री. दत्ताराम बाळाराम सत्वे यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ बाळाजी बाबू सत्वे]
हे/ह्या दिनांक 27/10/2006 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
कुळाचा प्रकार :- साधे कुळ
कुळाचे नाव :-
पार्वती बाळाराम सत्वे - पत्नी मयत
1) दत्ताराम बाळाराम सत्वे - मुलगा
2) हरिश्चंद्र बाळाराम सत्वे - मुलगा
3) नरेंद्र बाळाराम सत्वे - मुलगा
शांताराम बाळाराम सत्वे - मुलगा मयत
4) शोभा शांताराम सत्वे - सून
5) संतोष शांताराम सत्वे - नातू
6) जिग्नेशकुमार शांताराम सत्वे - नातू
7) रविना किशोर पाटील - नात
8) अश्विनी अशोक कोर्पे - मुलगी
कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात वारसाचा अर्ज, जबाब, स्थानिक पोलीस पाटील व सरपंच याचं दाखला, मृत्यु नोंदीचा दाखला, मे.कार्यकारी दंडाधिकारी माणगाव यांचेसमोरील दि. 18/05/2026 रोजीचे सत्यप्रतिज्ञाप्रत्र पाहिला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.