सातबारा Watch

← कविळवहाळ बुद्रुक

Ferfar #1089 · कविळवहाळ बुद्रुक

माणगाव, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
233
Talathi
प्रियांका विवेक सतेरे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अधिकारी : मा. उपविभागीय अधिकारी माणगांव , आदेश क्रमांक : क्रमांक/कुळवहिवाट/कात-3/एस.आर./१६०/२०२६ आदेश दिनांक : 30/09/2026 बाजूस दाखल जमिनीस दाखल असलेली नि.स.प्र.ची शर्त शिथिल करण्यासंदर्भात संगीता वामन अंबावले व 3 तर्फे अखत्यारी अक्षय मोतीराम शिंदे यांनी मा. उपविभागीय अधिकारी माणगांव यांचेकडे अर्ज दाखल केला होता .त्यानुसार मा . उपविभागीय अधिकारी माणगांव उपविभाग माणगांव यांनी वरीलप्रमाणे आदेश पारित केले वरून एकूण क्षेत्र 6.4000 हे.आर या क्षेत्रापैकी 0.8000 हे.आर, क्षेत्राची नि.स.प्र. ची शर्त शिथिल करण्या बाबत इतर अधिकारात शेरा ठेवला.