Ferfar #1777 · न्हावे
माणगाव, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : : क्र.हक्कनोंद/कात-5/एसआर/59/4640/2026 e-QJCourt No.00060
आदेश दिनांक : 31/08/2026
बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर सर्व्हे/गट क्रमांक 107/2, 14/3/अ, 14/3/ब, 20/2 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. तहसीलदार सो. माणगाव यांचेकडील आदेश क्र. क्र.हक्कनोंद/कात-5/एसआर/59/4640/2026 e-QJCourt No.00060 तसेच केएनएस बँक (दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.) यांचेकडील पत्र क्र. जा.क्र. विविअ/केएनएस बँक/एसआरओ-2575/LNPH-300314/31/2026-27, दिनांक 24/04/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.