सातबारा Watch

← चिंचवली

Ferfar #4821 · चिंचवली

माणगाव, रायगड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
72/16
Talathi
अस्मिता कुंडलिक जाधव
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : द वाई अर्बन को.-ऑप. बँक लि. वाई लिहून घेणार : दिपक रामचंद्र भोस्तेकर गट नंबर/ सर्वे नंबर 72/16 वरील फेरफार क्र. 4523 ने, द वाई अर्बन को.-ऑप. बँक लि. वाई यांचेकडून दिनांक 29/08/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 300000/- मात्र पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक द वाई अर्बन को.-ऑप. बँक लि. वाई, वाई (जि. सातारा), शाखा गोरेगाव यांचेकडील पत्र दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.