सातबारा Watch

← चांदोरे

Ferfar #3185 · चांदोरे

माणगाव, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-10
Objection until
2026-08-25
Certified
—
Gat / Survey
112/1, 120/1, 17/11
Talathi
प्रविण तुकाराम चौरे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/08/2026 बाजूस दाखल केलेल्या जमिनी बाबत विशेष वसुली अधिकारी यांचेकडील पत्र जा.क्र. वसुली/एस.आर.ओ./जप्ती/९०८/२०२५-२६ दि. १७/०३/२०२६ यांच्याकडील पत्रांन्वये गिरीश गोविंद तांबे यांच्या मालकीची/वारसाहक्काची हिस्सेवारीने येणारी जमिनीवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ (१) दिनांक २२/०९/२०२३ च्या दाखल्यानुसार रक्कम रुपये ९,१०,०००/- व्याज, मुदल, दंडव्याज, अधिशिकेचा खर्च (Cost of Process), वसुली खर्च व इतर खर्चाचा बोजा ७/१२ वर इतर हक्कात संस्थेच्या नावाचा बोजा नोंदाविणेस कारवाई व्हावी.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.