Ferfar #5177 · लोणेरे
माणगाव, रायगड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 100/प्लॉट
- Talathi
- अजिंक्य संभाजी पाटील
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
गहाणखत लिहुन घेणार : कमळ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अलिबाग शाखा माणगाव
गहाणखत लिहुन देणार : भुपेंद्र मदनलाल जैन रा. लोणेरे गट नंबर/ सर्वे नंबर 100/प्लॉट नं.1 यांनी दुय्यम निबंधक माणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2487 दिनांक 06/09/2021 प्रमाणे रक्कम रुपये 6000000/- (अक्षरी र.रु साठ लाख )कर्ज घेऊन क्षेत्र 0.0460 हे.आर.चौ.मी वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कमळ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अलिबाग शाखा माणगाव यांचेकडील पत्र क्रमांक जा.नं/कनसप/माणगाव/23/2026 दिनांक 22/05/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000/- चा बोजा दाखल केला. गाव दप्तरी नोंद केली.
100/प्लॉट नं.1