सातबारा Watch

← लोणेरे

Ferfar #5179 · लोणेरे

माणगाव, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
127/2, 150/2
Talathi
अजिंक्य संभाजी पाटील
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 सक्षम अधिकारी उपविभागीय अधिकारी यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक/कुलवहिवाट/कात-3//एस.आर./66/2026 दिनांक 09/04/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली. स.नं. / गट नं. =127/2 सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम, १९६६ अंतर्गत विविध योजने अंतर्गत प्रदान/ अतिक्रमण नियमानुकूल केलेल्या जमिनी (भूमिहीन, शेतमजुर, स्वातंत्र्य सैनिक इ.) बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1 स.नं. / गट नं. =150/2 सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी उप उपभूधारणा :कुळ कायदा कलम 43 च्या शर्तीस पात्र बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1 विषयांकीत जमीनी ह्या नियंत्रित सत्ता प्रकारच्या जमिनीची जमीन महसूल आकारणीच्या ४० पट नजराणा रक्कम रु १४० /-(अक्षरी एकशे चाळीस रुपये मात्र) पावती क्रमांक ४०९२३१९ दि. ०९/०४/२०२६ अन्वये शासनाकडे जमा करुन घेण्यात आली आहे. त्यानुसार खालील अटी व शर्तीवर, विषयांकीत जमिनीबाबत कुळकायदा कलम ४३ ची अट शिथिल करण्याची परवानगी वरील आदेशानुसार प्राप्त झाली असून त्यान्वये ७/१२ चा नियंत्रित सत्ता प्रकार शेरा कमी करण्यात येऊन भूधारणा पध्दत वर्ग १ करण्याची कार्यवाही करण्यात आली असे. या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.