Ferfar #5183 · लोणेरे
माणगाव, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 12/4
- Talathi
- अजिंक्य संभाजी पाटील
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
सक्षम अधिकारी मा.तहसीलदार सो.माणगाव यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्र.हक्कनोंद/कात-5/यस.आर./1559/2026 तहसीलदार कार्यालय माणगाव दिनांक 28/06/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.
सदरील आदेशानुसार, मौजे लोणेरे येथील स.नं. १२/४ क्षेत्र ०-१६-७० हे. आर या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावरील सत्ता प्रकार रकान्यातील भोगवटादार वर्ग-२ ऐवजी भोगवटदार वर्ग-१ अशी दुरुस्ती करणेत यावी असा आदेश प्राप्त झाला आहे.
स.नं. / गट नं. =12/4
सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी उप उपभूधारणा :कमाल जमीन धारणा कायद्याच्या तरतुदीस पात्र
बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1
या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.