Ferfar #614 · खांडपाले
माणगाव, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
सक्षम अधिकारी मा मा तहसीलदार माणगाव यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कात-५/एस.आर.क्र.३७/२०१७ व मा तहसीलदार माणगाव यांचेकडील पत्र क्र. जा.क्र.हक्कनोंद/कात-५/५९४३/२०२६ दि १८/०९/२०२६ अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.
स.नं. / गट नं. = २६८,२६२ व ४२०/अ
सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2
बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1
विषयांकीत जमीनी ह्या नियंत्रित सत्ता प्रकारच्या जमिनीची जमीन महसूल आकारणीच्या ४० पट नजराणा रक्कम रु २१३ /-(अक्षरी दोनशे तेरा रुपये मात्र) पावती क्रमांक १७६६८४ दि. ०३/१०/२०१७ अन्वये शासनाकडे जमा करुन घेण्यात आली आहे. त्यानुसार खालील अटी व शर्तीवर, विषयांकीत जमिनीबाबत कुळकायदा कलम ४३ ची अट शिथिल करण्याची परवानगी वरील आदेशानुसार प्राप्त झाली असून त्यान्वये ७/१२ चा नियंत्रित सत्ता प्रकार शेरा कमी करण्यात येऊन भूधारणा पध्दत वर्ग १ करण्याची कार्यवाही करण्यात आली असे.
या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.