सातबारा Watch

← काचले

Ferfar #402 · काचले

माणगाव, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
338
Talathi
प्रविण नारायण महाडिक
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : टेनन्सी अपील क्र.02/2024 EQJ COURT NO-00012/2024 आदेश दिनांक : 30/07/2025 बाजुस दाखल केलेल्या मिळकतीमध्ये मौजे काचले ता.माणगाव येथील स.नं./ग.नं 338 क्षेत्र 0.96.00 आकार 0.37 मध्ये आदेश होऊन 1)अपिलार्थी यांचा विलंब अर्ज मंजूर करून अपील अंशत:मान्य करण्यात येत आहे. 2)मौजे काचले ता माणगाव येथील अपील मिळकत जुना स.नं.35/8/10 नवीन गट नं 338 क्षेत्र 0.96.00 या अपील मिळकतीच्या सातबाराला फेरफार नोंद क्रमांक 671 व 727 प्रमाणे अंमल घेऊन अपिलार्थी यांचेसह त्यांचे सहहिस्सेदारांची नावे आजरोजी सातबारा पत्रकी कब्जेदार सदरी असलेले खरेदीदार/ खातेदार यांचेसमवेत दाखल करण्यात यावीत. 3) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत. 4)सदरचे आदेश सर्व संबंधिताना कळविण्यात यावेत. वरील आदेशाप्रमाणे नोंद केली असे.