सातबारा Watch

← देवळी

Ferfar #2739 · देवळी

माणगाव, रायगड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
60/7
Talathi
प्रविण नारायण महाडिक
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : दि युनायटेड वेस्टर्न बँक लि.शाखा गोरेगाव ता .माणगांव लिहून घेणार : अनंत महिपत उंडरे गट नंबर/ सर्वे नंबर 60/7 वरील दि युनायटेड वेस्टर्न बँक लि .शाखा गोरेगाव ता .माणगांव यांचेकडून दिनांक 16/11/1999 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 25000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि युनायटेड वेस्टर्न बँक यांचेकडील पत्र दि . 14 /07 /2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.