सातबारा Watch

← गोरेगांव

Ferfar #4662 · गोरेगांव

माणगाव, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
83/1/अ
Talathi
रुचिता काळू गवारी
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 बाजूस दाखल जमिनीवर दि अण्णासाहेब सावंत को-ऑप अर्बन बँक महाड शाखा माणगाव ता.माणगाव यांना मा.सहाय्यक निबंधक सो.सहकारी संस्था माणगांव रायगड यांचेकडून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960चे कलम 101अन्वये प्राप्त वसूल प्रमाणपत्र क्र. 31/101/2023-24 दि. 04/03/2024नुसार व वसुली अधिकारी महाराष्ट्र शासन सहकार खाते यांचेकडील परिशिष्ट नं. 18 दि.30/06/2026चे आदेश आलेवरून मौजे गोरेगाव येथील स.नं. 83/1/अ चे इतर हक्कांत दि अण्णासाहेब सावंत को-ऑप अर्बन बँक महाड शाखा माणगाव यांचा रक्कम रु 22,17,972/- चा बोजा ठेवणेकामी नोंद केली असे.