Ferfar #2870 · मेढा
तळा, रायगड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 153/2
- Talathi
- नितीन आनंदा कदम
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
बाजूस दाखल केलेल्या जमिनीबाबत अपर तहसीलदार व शेतजमीन न्यायाधिकरण माणगाव ता माणगाव जि रायगड यांचेकडील महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ म यान्वये खरेदीचे क्रमांक IPL NO.199/RR/9/287/26 दि.15/10/2026 आलेवरून मौजे मेढे येथील गट नं/ स.नं 153/2 क्षेत्र 88.10 ज्याअर्थी जमीनमालक काजी अ.रहिमान काजी गुलाम अहमद तलयाई मालकीच्या खाली निर्दिष्ट केलेल्या जमिनीचे नारायण देवजी पावशे हे कुळ आहेत आणि ज्याअर्थी महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९४८ चे कलम ३२ म यांच्या उपबंधान्वये कुळ नारायण देवजी पावशे यांना उक्त जमिनीची किंमत म्हणून रुपये 807.00 (आठशे सात रुपये मात्र ) अनामत ठेवल्याबद्दल फर्मविण्यात आले होते व त्याप्रमाणे त्यांनी ती रक्कम अनामत ठेवली आहे. त्याअर्थी, याद्वारे असे प्रमाणित करण्यात येते. नारायण देवजी पावशे हे उक्त अधिनियमाचे कलम ३२-म, याच्या उपबंधान्वये उक्त जमिनीचे खरेदीदार आहेत. सबब वरील प्रमाणपत्रानुसार मुळ मालक काजी अ.रहिमान काजी गुलाम अहमद तलयाई यांचा 32 ग चा बोजा नावासह कमी करणे कामी नोंद केली असे.