सातबारा Watch

← बोरघरहवेली

Ferfar #1262 · बोरघरहवेली

तळा, रायगड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
437, 439, 442, 443
Talathi
नंदकुमार भगवान हिंदुळे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहुन घेणार : दि कर्नाटक बँक लि शाखा लोणी काळभोर पुणे , दु.नि. तळा लिहुन देणार :अलका कल्याण सुरवसे , कल्याण साधू सुरवसे रा. बोरघरहवेली यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 46 दिनांक 21/01/2025 प्रमाणे रक्कम रुपये 21200000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 437, 439, 442, 443, वर बोजा दाखल करणेबाबत श्री कल्याण साधू सुरवसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 642/451 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 21200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.