सातबारा Watch

← मालुक

Ferfar #1575 · मालुक

तळा, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
120/2/क
Talathi
अंकिता अशोक झाडे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 बाजूस दाखल केलेल्या जमिनीबाबत मा. अपर तहसीलदार व शेतजमीन न्यायाधीकरण,माणगाव ता. माणगाव जि. रायगड यांचेकडील दि.08/10/2026 रोजीचा दाखला आलेवरून मौजे मालुक येथील सर्वे नं 120/2/क क्षेत्र 0.15.00 हे. आर, आकार 0.06 रु करिता मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९४८ चे कलम ३२ ग यांच्या उपबंधान्यये कूळ यांस बाळु रामा मांडवकर उक्त जमिनीची किंमत म्हणून रक्कम रुपये ०४.७८/- (चार रुपये अठ्ठयाहत्तर पैसे मात्र) अनामत ठेवण्याबद्दल फर्मविण्यात आले होते व त्याप्रमाणे त्यांनी ती रक्कम अनामत ठेवली आहे. आता त्यांचेकडून रक्कम येणेची शिल्लक नाही. सदरहू संपूर्ण पैसे भरण्याचे कुळ कायदा कलम ३२ म चा दाखला IPL NO.5/2/243 दिनांक ०७/०७/१९६९ रोजी दिलेला आहे परंतु सदरहू दाखला श्री. गणेश नारायण मांडवकर रा. मालूक ता. तळा जि. रायगड यांस त्यांना त्यांच्या जमीनीवरील थकीत ३२ ग रक्कमेचा बोजा कमी करणे करीता देणेत येत आहे. वरीलप्रमाणे दाखला प्राप्त झालेवरूण नोंद केली असे.