Ferfar #1576 · मालुक
तळा, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 100/1
- Talathi
- अंकिता अशोक झाडे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
बाजूस दाखल केलेल्या जमिनीबाबत मा. अपर तहसीलदार व शेतजमीन न्यायाधीकरण,माणगाव ता. माणगाव जि रायगड आदेश ( दाखला )क्रमांक : LSP NO.6/5/1954 आदेश दिनांक : 6/10/2026 आलेवरून मौजे मालुक येथील सर्वे नं 100/1 वरील इतर अधिकारात 4.94.00 क्षेत्रा करिता मूळ मालक सुनंदा दिवाकर रिसबुड व 2 यांचा र.रु.415 चा 32 ग बोजा दाखल आहे. तरी मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग यांच्या उपबंधान्वये कुळ श्री. शंकर रामचंद्र पागार यांनी जमिनीची किंमत म्हणून रक्कम रु 100/-(शंभर रुपये मात्र). व्याजासहित एकूण किंमत 415 रु हि रक्कम अनामत ठेवली आहे तरी त्यांचे कडून येणे शिल्लक नाही. त्यामुळे कुळ कायदा कलम ३२ म चे दि. 6/10/2026 रोजीचे प्रमाणपत्र क्र. LSP NO.6/5/1954 आलेवरून इतर अधिकारातील ३२ ग रक्कमेचा बोजा कमी केला. तसेच सह.दु.नि. तळा यांचेकडील सर्टिफिकेट ऑफ सेल(विक्रीचे प्रमाणपत्र) दस्त क्र. TLA-3614-2026 दि. 13/10/2026 प्राप्त झालेवरून नोंद केली असे.