सातबारा Watch

← तळेगाव तर्फे तळे

Ferfar #1215 · तळेगाव तर्फे तळे

तळा, रायगड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
123
Talathi
विशाल कालिदास वाघमारे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : श्री कुलस्वामी को.ऑफ.क्रे.सो.लि. लिहून घेणार : अंनत तुकाराम तळेगावकर यांनी सर्व्हे क्रमांक : 123 तपशिल : श्री. कुलस्वामी को. ऑप. क्रे. सो.लि. चा र .रु. 300000/- चा बोजा - 790 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील जा.क्र.४३५ /२०२६-२७ दिनांक- ०५/१०/२०२६ चे दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.