Ferfar #1220 · तळेगाव तर्फे तळे
तळा, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.हक्कनोंद/कात 6/शेलार/ई 254/2026
आदेश दिनांक : 04/08/2026
मा. तहसीदार तळा यांचेकडील पत्रानुसार मौजे तळेगाव, ता- तळा, रायगड येथील गट नं. 411, 296, 2 या मिळकतीमध्ये फेरफार क्र. 1748 नुसार बाजीराव रामा शेलार मयत त्यास वारस मुलगा रमेश बाजीराव शेलार, लक्ष्मण बाजीराव शेलार व मुलगी सुमन बाजीराव शेलार व पत्नी सावित्री बाजीराव शेलार असे वारस असून ए.कु.पु म्हणून रमेश बाजीराव शेलार यांचे नाव दाखल झालेबाबत नोंद मंजूर आहे या फेरफारनुसार वारस मुलगा लक्ष्मण बाजीराव शेलार व मुलगी सुमन बाजीराव शेलार यांची नावे दाखल करणेबाबत अधिकार अभिलेखाच्या तरतुदीप्रमाणे योग्य ती कार्यवाही करणेबाबत पत्र प्राप्त झाल्यानुसार मुलगा लक्ष्मण बाजीराव शेलार व मुलगी सुमन बाजीराव शेलार यांचे नाव दाखल करणेकामी नोंद केली असे.