Ferfar #1193 · दिघी
श्रीवर्धन, रायगड · JSON
- Type
- वारस
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- आदित्य रमेश धनावडे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : वारस
फेरफाराचा दिनांक :15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/09/2026
श्री. नासर उबीदुल्लाह गजाली यांनी अर्ज दिला की गट गा.न./2/26/ब वरील खातेदार कै. रफिया अमानुल्ला गजाली ह्या दिनांक 23/08/2025 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1) आसिफ अमानुल्ला गजाली , नाते : मुलगा, वय :50, वारसदाराची स्थिती :हयात
2) फहद अमानुल्लाह गजाली , नाते : मुलगा, वय :41, वारसदाराची स्थिती :हयात
3) नाजीया नौशाद नाईक , नाते : मुलगी, वय :45, वारसदाराची स्थिती :हयात
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात वारस पंचनामा, जेष्ठ नागरिक जबाब, मृत्यु नोंदीचा दाखला, वारस पंचनामा , वारसांचे सत्यतेबाबत प्रतिज्ञाप्रत्र क्र. 2652041831268600154341 दिनांक -: 11/09/2026 जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 430 प्रमाणे नावे दाखल केली असे.
गा.न./2/26/ब