सातबारा Watch

← कुडकी

Ferfar #555 · कुडकी

श्रीवर्धन, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
229
Talathi
सपना राजेश वायडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे इतर अधिकारात नाव दाखल असणारे खलीकुज्जमा जियाउलहूदा कोकाटे हे दि. १/६/२०२१ रोजी मयत असून त्यांना वारस खालीलप्रमाणे १)दिलशाद आसिफ पल्लवकर नाते :- मुलगी , वय :- ४० २)रिजवान खलीकुज्जमा कोकाटे नाते :- मुलगा, वय :- ३८ ३)बुरहाम खलीकुज्जमा कोकाटे नाते :- मुलगा, वय :- ३८ ४)इरफान खलीकुज्जमा कोकाटे नाते :- मुलगा, वय :- ३६ ५)शमशाद फह्द मोमीन नाते :- मुलगी , वय :- ३४ याशिवाय अन्य कोणी वारस नसलेबद्दलचे अर्जदाराराकडील प्रतिज्ञापत्र क्र. 2652041831268600154976 दि.28/9/2026 तसेच अर्जदाराचा जबाब जेष्ठ नागरिक जबाब संयुक्त वारस दाखला आणि वारस पंचनामा वरून नोंद केली.