सातबारा Watch

← दिवेआगर

Ferfar #3617 · दिवेआगर

श्रीवर्धन, रायगड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
78
Talathi
रोहित सुरेश मोरे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.अलिबाग शाखा बोर्ली पंचतन लिहून घेणार : सुनिल मनोहर आडूळकर गट नंबर/ सर्वे नंबर 78 वरील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.अलिबाग शाखा बोर्ली पंचतन यांचेकडून दिनांक 05/05/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. सह दुय्यम निबंधक श्रीवर्धन यांचे कडुन आलेले दस्त क्र.3883/2026 दि, 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल असलेला गहाण खत बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.