सातबारा Watch

← दिवेआगर

Ferfar #3621 · दिवेआगर

श्रीवर्धन, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
209
Talathi
रोहित सुरेश मोरे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 बाजूस दाखल सातबारा सदरी मा.उप विभागीय अधिकारी सो. श्रीवर्धन यांच्या न्यालयात अर्जदार यांचा अर्ज कागद पत्रे लेखी तोंडी युक्तीवाद अंती फेरफार क्र.३१३६ ता.३१/०८/१९८१ हा चुकीचा ठरवला असून स.नं.२१अ/१अ गट स्कीम नंतर झालेला 209 मिळकतीस महादेव सखाराम गुरव यांचे मृत्र्यपश्चात त्यास असणारे परंतु फेरफार ३१३६ मध्ये न दाखल केलेले वारस 1 ) शारदा गुरव 2) अर्चना भगत 3) विलास गुरव यांचे नावे दाखल करने कामी मा.उप विभागीय अधिकारी सो. श्रीवर्धन यांचा आदेश: विलंबमाफी अर्ज क्र.१९/२०२६ ईक़्युजे कोर्ट क्र.७०/२०२६ दि.१४/०८/२०२६ आलेने आदेशान्वये वरील नावे दाखल केली असे.