सातबारा Watch

← श्रीवर्धन

Ferfar #23462 · श्रीवर्धन

श्रीवर्धन, रायगड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
Talathi
मिलिंद गंगाधर पुठ्ठेवाड
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : कोकण मर्कंटाईल को.ऑप.बॅंक लि.शाखा श्रीवर्धन लिहून घेणार : संदेश नारायण पालेकर वै गट नंबर/ सर्वे नंबर गावठाण/5/अ/89 वरील कोकण मर्कंटाईल को.ऑप.बॅंक लि.शाखा श्रीवर्धन यांचेकडून दिनांक 05/01/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र.KMCB/SRN/LOAN/93/2025-2026 दि.13/03/2026 तसेच दुय्यम निबंधक श्रीवर्धन यांचेकडील प्रत्यंतरण पत्र ( Reconveyence Deed )दस्त क्र.3804/2026 दि.24/09/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणे केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. गावठाण/5/अ/89