Ferfar #23463 · श्रीवर्धन
श्रीवर्धन, रायगड · JSON
- Type
- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 112/1
- Talathi
- मिलिंद गंगाधर पुठ्ठेवाड
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026श्री.उमेश केशव गोबरे यांनी अर्ज दिला की कै.मंगला केशव गोबरे उर्फ गोगटे ह्या दिनांक 22/05/2024 रोजी मयत झाले असुन त्यांना असलेल्या वारसांची नावे पुढील प्रमाणे;
1)रोहिणी रघुनाथ मोडक ,नाते-मुलगी ,वय :-61
2)सुनिता श्रीनिवास साठे ,नाते:-मुलगी ,वय:-58
3)उमेश केशव गोबरे,नाते -मुलगा ,वय:-51
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात मा.का.दंडाधिकारी श्रीवर्धन यांचे कार्यालयात करण्यात आलेले प्रतिज्ञाप्रत्र,नो.क्र. 2552041831268600133087-101588,दि. 07/11/2025, मृत्यु नोंदीचा दाखला व तलाठी साझा मुरुड ता.मुरुड जंजिरा जि.रायगड यांचे कडील वारस पंचनामा प्रमाणे वरील वारस आहेत.
कै.मंगला केशव गोबरे उर्फ गोगटे यांनी आपल्या हयातीत ( मृत्यूपूर्वी ) लिहुन ठेवलेल्या नोंदणीकृत मृत्युपत्र दस्त क्रमांक-31/2023 दिनांक 18/01/2023 अन्वये आपल्या मालकीची मिळकत खालीलप्रमाणे हस्तांतरीत केली असून मृत्युपत्रानुसार दाखल केलेली नावे खालील प्रमाणे :-
गट/सर्व्हे क्रमांक :-112/1
श्री.उमेश केशव गोबरे (खाता क्रमांक :-5741) क्षेत्र 0.2930 हे.आर. पैकी अविभक्त हिस्सा
दुय्यम निंबधक मुरुड जिल्हा रायगड यांचेकडील मृत्यु पत्र दस्त क्रमांक -31/2023 दिनांक 18/01/2023 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे श्री.उमेश केशव गोबरे यांचे नाव दाखल केले.मृत्युपत्राची प्रत,प्रतिज्ञाप्रत्र,मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.