सातबारा Watch

← खानलोशी

Ferfar #602 · खानलोशी

म्हसाळा, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
151, 152
Talathi
मुंजाजी चांदोजी वड्डे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 आदेशावरून बाजूस दाखल केलेली जमीन खरेदीखत लिहुन देणार:- 1)नसीर हूसेन वनवारे च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कू.मु दिघी पोर्ट स्वाक्षरीकर्ता. रोहितकुमार ज्ञानेश्वर पाटील रा.दिघी पोर्ट लिमिटेड 605, 6 मजला,हॉलमार्क बिजनेस प्लाझा,गुरु नानक हॉस्पीटलसमोर,बांद्रा पुर्व मुबई खाता क्रमांक 255) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 151, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी (खाता क्रमांक 255) गट/सर्व्हे क्रमांक152, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0110 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : 1)मेसर्स दिघी पोर्ट लिमिटेड च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता दिनेश मोतीराम तिरळे रा.दिघी पोर्ट लिमिटेड 605, 6 मजला,हॉलमार्क बिजनेस प्लाझा,गुरु नानक हॉस्पीटलसमोर,बांद्रा पुर्व मुंबई (खाता क्रमांक :- 429) गट/सर्व्हे क्रमांक 151 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी (खाता क्रमांक :-429)गट/सर्व्हे क्रमांक 152 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0110 हे.आर.चौ.मी जमिन खरेदी दस्त 295/2024 दिनांक 24/04/2024 ने खरेदी केलेली आहे. फेरफार क्र 565 दि.29/04/2026 रद्द असल्या कारणाने मा. उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन विभाग श्रीवर्धन यांचे न्यायालयातील आदेश क्र.आरटीएस अपील क्र 53/2026, ईक्युजे कोर्ट क्र.101/2026, दिनांक 05/10/2026 अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966चे कलम 247 प्रमाणे खालील आदेश पारित करण्यात आला. आदेश :- 1. अपील मान्य करण्यात येत आहे. 2. मौजे खानलोशी , ता. म्हसळा येथील दस्त क्र. 295/2024 ची नोंद 1.सर्वे नं. 151 क्षेत्र 0.17.00 हे.आर. व 2.सर्वे नं.152 क्षेत्र 0.48.00 हे.आर, मध्ये अंमल देणेत यावा . वरील आदेशावरून खरेदी दस्त 295/2024 दिनांक 24/04/2024 नुसार 7/12 वरील कब्जेदार नसीर हूसेन वनवारे यांचे नाव कमी करून खरेदी घेणार मे.दिघी पोर्ट लिमिटेड यांचे नाव मा.उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन विभाग श्रीवर्धन यांचे न्यायालयातील आदेश क्र. आरटीएस अपील क्र 53/2026, ईक्युजे कोर्ट क्र.101/2026, दिनांक 05/10/2026 चे आदेशाप्रमाणे दाखल केले. मा.उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन यांच्या कडील आदेशावरून नोंद केली .