सातबारा Watch

← मेंदडी

Ferfar #2371 · मेंदडी

म्हसाळा, रायगड · JSON

Type
कुळांची वारस नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
Certified
—
Gat / Survey
46/1
Talathi
मुंजाजी चांदोजी वड्डे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 श्री. कल्पना काशिनाथ धुमाळ यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ बाळया चागोजी कांबळे] हे/ह्या दिनांक 12/05/2024 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे कुळाचा प्रकार :- साधे कुळ कुळाचे नाव :- 1) गंगाबाई बाळाराम कांबळे पत्नी ( मयत दि 29/08/2013 ) 2) मुलगा - नाही 3) लीलावती भिकू खोत मुलगी वय 56 4)कल्पना काशिनाथ धुमाळ मुलगी वय 50 कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात वारस पंचनामा ,जेष्ठ नागरिक जबाब , अर्ज ,प्रतिज्ञाप्रत्र क्र 2652041841268600100582 दि.16/07/2026, मृत्यु नोंदीचा दाखला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.