सातबारा Watch

← पाभरे

Ferfar #7325 · पाभरे

म्हसाळा, रायगड · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
191/2ब
Talathi
पांडुरंग हरिभाऊ कळंबे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 बाजुस दाखल केलेल्या जमिनीचे कुळ कायदा कलम 32ग अन्वये जमीन मालक सादुल्ला आब्दला जमादार वगैरे यांचे कुळ काशिनाथ लखमा बसवत यांना कुळ कायदा कलम 32 ग अन्वये स. नं.191/2ब क्षेत्र- 0.2210 आ.1.63 क्षेत्राची खरेदी किंमत र.रु. 1353/-एक हजार तीनशे त्रेपन्न र.रु. व्याजासह ठरलेली आहे . त्याप्रमाणे काशिनाथ लखमा बसवत यांचे कुळ म्हणून इतर अधिकारात असलेली नावे गाव नमुना 7/12 च्या कब्जेदार सदरी दाखल केले.व जमीन मालक सादुल्ला आब्दला जमादार वगैरे यांचा 32 ग र.रु. 1353/- चा नावासह बोजा इतर हक्कात दाखल केला.मा.अप्पर तहसिलदार तथा शेत जमीन न्यायाधीकरण माणगाव यांचे कोर्टाकडील कलम 32 ग प्रमाणे आदेश/कलम 32 ग/दावा क्र.12/2026,EQJ-NO 37 दिनांक 15/10/2026 अन्वये नोंद केली. स.नं.191/2ब क्षेत्र- 0.2210 आ. 1.63