Ferfar #1101 · चिचोंडे
म्हसाळा, रायगड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 37/1/अ/2
- Talathi
- स्वप्निल शरद मांदळे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
बाजुस दाखल केलेल्या जमिनीचे जमीन मालक श्री. मोहन बाळाराम जाधव रा. चिचोंडे ता. म्हसळा यांनी पाभरे विविध कार्यकारी सेवा सह संस्था मर्यादित , पाभरे यांचे कडून रक्कम रुपये 1,00,000 ( अक्षरी एक लाख रु. ) कर्ज घेतले होते. पाभरे विविध कार्यकारी सेवा सह संस्था मर्यादित , पाभरे यांच्याकडील घेतलेल्या कर्जाची सह व्याजासह परतफेड केलेली आहे.व कोणत्याही प्रकारची येणेबाकी नाही. याबाबत पाभरे विविध कार्यकारी सेवा सह संस्था मर्यादित , पाभरे यांचेकडील पत्र जा.क्र. 33/2026-27 दिनांक 17/09/2026 रोजीचा दाखला दिले वरून तसेच मा. तहसिलदार सो. म्हसळा यांचेकडील जा.क्र. हक्कनोंद / कात-6/781/E-9938159/2026 दिनांक 09/10/2026 रोजीच्या पत्रावरून व अर्जदार यांच्या अर्जावरून सदर मिळकतिच्या इतर अधिकारात असलेला बोजा कमी केला असे.
गाव -चिचोंडे, सन.नं.37/1/अ/2, एकूण क्षेत्र 1.4160, आकार - 0.45