सातबारा Watch

← देवघर

Ferfar #1957 · देवघर

म्हसाळा, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
33/2अ
Talathi
बाळू आप्पा कांबळे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 श्री. मुदस्सीर अब्दुल रज्जाक हुर्जूक यांनी अर्ज दिला की सर्वे नं. 33/2अ वरील खातेदार कै. काजी अली काजी हसन म्हसलाई हे दिनांक 10/03/2009 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालील प्रमाणे. 1) सुरय्या काजी अली म्हसलाई नाते : पत्नी , मयत दि.8/9/2000 2) महमद शरीफ काजी अली म्हसलाई नाते : मुलगा , वय :56 3) साफिया अब्दुल रज्जाक हुर्जूक नाते : मुलगी मयत : दि.17/9/2020 4) महामुदा काजी अब्दल्ला नाते : मुलगी , मयत: दि.18/10/2022 5) नसीमा काजी अली म्हसलाई नाते : मुलगी मयत: दि.1/5/2023 6) बिलकीस सिराज सिदान नाते : मुलगी , वय :60 7) फैरोजा लियाकत मुल्ला नाते : मुलगी , वय :58 8) मुझामिल अब्दुल रज्जाक हुर्जूक नाते : पूर्वमृत मुलीचा मुलगा ( नातु ) , वय :42 9) मुदस्सीर अब्दुल रज्जाक हुर्जूक नाते : पूर्वमृत मुलीचा मुलगा ( नातु ) , वय :41 10) मुसररत तजम्मुल दाखवे नाते : पूर्वमृत मुलीची मुलगी ( नात ) , वय :49 11) मन्सुरमिया उर्फ मंसूर अब्दुल्ला म्हसलाई नाते : पूर्वमृत मुलीचा मुलगा ( नातु ) , वय :46 12) आसिया मोहम्मद उर्फ आसिया अब्दुल्ला मिया म्हसलाई नाते : पूर्वमृत मुलीची मुलगी ( नात ) , वय :41 मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 317 प्रमाणे नावे दाखल केली असे.