सातबारा Watch

← खरसई

Ferfar #5939 · खरसई

म्हसाळा, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
44/6ब
Talathi
शेखर कैलास सोनवणे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 श्री.भास्कर भालचंद्र माळी यांनी अर्ज दिला की सर्वे नंबर 44/6ब वरील कुळ कै.भालचंद्र अनंत माळी हे दिनांक 10/02/2026 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे 1) कविता भालचंद्र माळी , नाते : विधवा(पत्नी), वय :55, वारसदाराची स्थिती :हयात 2) भास्कर भालचंद्र माळी , नाते : मुलगा, वय :34, वारसदाराची स्थिती :हयात 3) मंजुळा यशवंत मांदारे , नाते : मुलगी, वय :37, वारसदाराची स्थिती :हयात 4) माधुरी महादेव नाक्ती , नाते : मुलगी, वय :35, वारसदाराची स्थिती :हयात 5) रेश्मा रमेश खोत , नाते : मुलगी, वय :31, वारसदाराची स्थिती :हयात मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात मे. कार्यकारी दंडाधिकारी सो. म्हसळा यांच्या समक्ष केलेले प्रतिज्ञाप्रत्र क्र. 2652041841268600100913 दि.23/07/2026, मृत्यु नोंदीचा दाखला, ज्येष्ठ नागरीक जबाब व अर्जदार यांच्या अर्जावरून नावे दाखल केली असे.