Ferfar #1053 · केलटे
म्हसाळा, रायगड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 259
- Talathi
- मयुर भाऊ ठाकरे
- First seen
- 44h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
बाजूस दाखल केलेल्या मिळकतीचे खातेदार अनंत भागोजी कोबनाक यांच्या नावे असलेल्या सामाईक मिळकती पैकी त्यांच्या अविभाज्य असणाऱ्या हिश्यास/मिळकतीवर र.रु.118444/-अक्षरी (एक लाख अठरा हजार चारशे चौरेचाळीस र.रु.मात्र ) चा बोजा ठेवण्याबाबत कुणबी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित,म्हसळा यांचे कडील जा.क्र.886/2026 दिनांक 14/02/2026 तसेच वसुली अधिकारी रायगड अलिबाग यांचे कडील आदेश क्र.जा.क्र./एस.आर.ओ./05/2026 दिनांक 14/02/2026, च्या आदेशान्वये गाव नमुना ७/१२ सदरी इतर अधिकारात बोजा दाखल केला.
मिळकत गाव :- केल्टे , गट क्र.259 , क्षेत्र 0.0020 ,आकार :- 0.02