सातबारा Watch

← चिरगाव

Ferfar #2083 · चिरगाव

म्हसाळा, रायगड · JSON

Type
कुळांची वारस नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-13 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
12/2अ
Talathi
पूजा प्रकाश रानगे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 श्री. अमृत बाबुराव गिजे यांनी अर्ज दिला की, मौजे चिरगाव येथील स. नं. 12/2अ चे कुळ कै. गौरी बाबू गिजे उर्फ लक्ष्मीबाई बाबुराव गिजे हे दिनांक: 26/10/2023 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे 1) मुलगा : विनोद बाबुराव गिजे वय : मयत ( 10/07/2012) 2) मुलगा : अमृत बाबुराव गिजे वय : 50 3) मुलगी : रंजना रघुनाथ मुंडे वय : 54 मयताचा मयत मुलगा विनोद बाबुराव गिजे याचे वारस खालीलप्रमाणे: 4) सून : विनेशा विनोद गिजे वय : 50 5) नातू : सुरज विनोद गिजे वय : 33 6) नात : मिताली मिलिंद कदम वय : 30 मयत खातेदाराचे मृत्यू दाखल्यावर नाव लक्ष्मीबाई बाबुराव गिजे असे आहे व 7/12 वर नाव गौरी बाबू गिजे असे आहे तरी दोन्ही नावाची व्यक्ती एकच आहेत. मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात वारस पंचनामा,जेष्ठ नागरिक जबाब, मृत्यु नोंदीचा दाखला, प्रतिज्ञाप्रत्र क्र. 2552041841268600086546, दिनांक : 31/07/2025 वरून कुळास वारसांची नावे दाखल केली असे.