Ferfar #808 · आडी महाड खाडी
म्हसाळा, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 732
- Talathi
- शिवाजी दत्तराव वाबळे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
बाजूस दाखल केलेल्या मिळकती बाबत अर्जदार सुरेंद्रकुमार ब्रम्हदत्त अग्रवाल यांनी भूधारना वर्ग २ ऐवजी १ करण्यासाठी अर्ज केला होता त्या अनुशंघाने महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार असाधारण क्र.६ दिनांक ०७/०२/२०१४ शावसन परिपत्रक क्र.टीएनसी०४/२०१३/प्र.क्र१९६//ज-१/दिनांक ०७/०५/२०१४ अन्वये तसेच शासन परिपत्रक क्र जमीन -२०२५/प्र.क्र.३३६/जमीन-०१(ई-१३७९२३४)दिनांक १६ जुलै २०२६ नुसार ७/१२ वरील नियंत्रित सत्ता प्रकार हि शर्त कमी करण्यात येवून भोगवटादार २ ऐवजी १करण्याबाबत मा.तहसीलदार म्हसळा यांचेकडील आदेश क्र.हक्कनोंद/कावि-२/एस.आर.क्र.६२ /२०२६ दिनांक १४/१०/२०२६ अन्वये भुधारणा वर्ग २ ऐवजी भुधारणा १ अशी नोंद करण्या आली.