सातबारा Watch

← नांदगाव बुद्रुक

Ferfar #1054 · नांदगाव बुद्रुक

महाड, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
103
Talathi
ओमकार दिलीप केंद्रे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 साई प्रेरणा को ऑप क्रेडिट सोसायटी लि. वाशी ,नवी मुंबई यांचा रक्कम रुपये 142588/- रुपेश रमेश जाधव कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 103 वर कर्ज घेतले असून श्री रुपेश रमेश जाधव यांचे वडील रमेश गुणाजी जाधव यांच्या नावे 7/12 असून रुपेश रमेश जाधव यांच्या हिश्यापुरता बोजा दाखल करण्यांयाबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र./30/08/173/256-17294/व.अ./साप्रे/2026 दिनांक 19/09/2026 तसेच मा.तहसिलदार सो महाड यांच्याकडील जा.क्र.ह्क़्क़नोंद/कात-10/5653/2026 दिनांक 01/10/2026 चे पत्र दिलेवरून ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 142588/- चा बोजा दाखल केला