सातबारा Watch

← वाघोली

Ferfar #3379 · वाघोली

महाड, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
51/14, 51/17, 51/7, 56/20, 56/32, 56/33
Talathi
दिपक सोमनाथ वाकडे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 बाजूस दाखल केलेल्या जमिनीबाबत मा.उपविभागीय अधिकारी सो.महाड,उपविभाग महाड यांचे न्यायालयात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 अन्वये आरटीएस अपील क्र.13/2025 e-QJC No.13/2025 नुसार अपिलीय प्रकरण चालू होते.दि.28/07/2026 रोजी आदेश पारित झाले असून ते खालीलप्रमाणे 1)अपिलार्थी यांचा अर्ज मान्य करणेत येत आहे. 2)अपील मिळकतीमधील गाव नमुना नंबर 7/12 चे भोगवटासदरी असलेले उत्तरार्थी यांची नावे कमी करून विठोबा पांडुरंग मोरे यांचे कायदेशीर वारसांची नावे गाव नमुना नं 7/12 च्या भोगवटासदरी घेणेत यावीत. 3)सदरचा आदेश https://eqjcourts.gov.in वर अपलोड करण्यात यावा. वरील आदेशांन्वे सातबारा सदरी नोंद दाखल केली.