सातबारा Watch

← चांभारखिंड

Ferfar #6569 · चांभारखिंड

महाड, रायगड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-11
Objection until
2026-08-27
Certified
—
Gat / Survey
111/3अ
Talathi
विजय बळीराम डुबे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/08/2026 लिहुन देणार:- उल्हास शांताराम जाधव रा. चांभारखिंड(खाता क्रमांक1012) यांचे गट/सर्व्हे क्रमांक111/3अ, बिगरशेती क्षेत्र 8.6300 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 7.9000 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सुरेश शिवलींग जमखींडे , (खाता क्रमांक :-1465)गट/सर्व्हे क्रमांक 111/3अ बिगरशेती क्षेत्र 7.9000 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक महाड जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3929 दिनांक 25/02/1987 प्रमाणे रक्कम रुपये 2000 घेऊन खरेदी दिली.मा.तहसिलदार सो महाड यांच्याकडील आरटीएस दावा क्र.57/2024 दिनांक 07/01/2026 चे आदेशावरून सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.