सातबारा Watch

← चांभारखिंड

Ferfar #6595 · चांभारखिंड

महाड, रायगड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
91/3क/2
Talathi
विजय बळीराम डुबे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 बाजुस दाखल केलेल्या जमिनीचे दुय्यम निंबधक महाड यांच्याकडील दस्त क्र.1607 दिनांक 26/05/2023 लिहून घेणार : दि.सारस्वत को ऑप बँक लि.शाखा महाड लिहून देणार : आत्माराम सिताराम म्हस्के यांनी सर्व्हे क्रमांक : 91/3क/2 तपशिल : दिनांक 29/05/2023 रोजी दि सारस्वत को ऑफ ली बँक शाखा महाड चा आत्माराम सिताराम म्हस्के यांच्या नावे र.रु.3500000/- कर्ज. - 6309 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निंबधक महाड यांच्याकडील दस्त रिकन्व्हेन्स दस्त क्र.6738 दिनांक 31/08/2026 तसेच दि.सारस्वत को ऑप बँक लि.शाखा महाड यांचेकडील SCB/MHD/2026-27/SSW/151 दिनांक 17/08/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.