सातबारा Watch

← चांभारखिंड

Ferfar #6597 · चांभारखिंड

महाड, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
163
Talathi
विजय बळीराम डुबे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 बाजुस दाखल केलेल्या जमिनीचे मा.तहसिलदार सो महाड यांच्याकडील क्र.कुळवहिवाट/कात-1/32ग बोजा/चांभारखिंड/2026 ता. महाड, जि.रायगड येथील स. नंबर १६३ जमिनीचे ७/१२ वर इतर अधिकारामध्ये असलेला कुळ कायदा कलम ३२ ग अन्वये यांचा असलेला बोजा कमी करणेकामी अर्ज केला आहे.सदर अर्जाच्या अनुषंगाने स. नंबर १६३ बाबत लेजर क्र/LSP/12/COM/12 सर्टि नं.१६/२०२६ पाहता सदर कूळांनी ३२ ग बोजाची पूर्ण रक्कम व्याजासह फेड केली असून सदर कूळांना यापूर्वीच कुळ कायदा कलम ३२ म अन्वये प्रमाणपत्र दिनांक ०९/१०/२०२६ रोजी निर्गमित केले असल्याचे दिसून येत आहे.त्यामूळे सदर मौजे चांभारखिंड ता. महाड, जि. रायगड येथील स. नंबर १६३ या ७/१२ वरील इतर अधिकारामध्ये दाखल ३२ ग बोजा कमी करण्यात आला