सातबारा Watch

← रावतळी

Ferfar #542 · रावतळी

महाड, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
Certified
—
Gat / Survey
789
Talathi
शरद भूपाल कांबळे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 मा.उप विभागीय अधिकारी महाड यांचे कडील दि 26/5/2026 रोजी चा आदेश खालील प्रमाणे 1) मौजे रावतळी ता. महाड येथील फेरफार.क्र. 220 हि नोंद रद्द करण्यात येत असून कै. दिनकर लाडोजी मोरे यांचे कायदेशीर वारसांची नोंद अधिकार अभिलेखात करणेत यावी . मौजे रावतळी येथील अपील मिळकती चा मंजूर फेरफार न 220 रद्द करण्यात येऊन मा.उप. विभागीय अधिकारी महाड यांचे कडील आदेश क्र. आर.टीएस.क्र.119/2025 e-QJC NO 121/2025 दि. 26/5/2026 रोजी च्या आदेश नुसार मूळ मालक दिनकर लाडोजी मोरे यांचे नाव दाखल करण्यात आले