सातबारा Watch

← बिरवाडी

Ferfar #9550 · बिरवाडी

महाड, रायगड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
6/4
Talathi
अनंता नामदेव सापळे
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 लिहुन देणार:- कैसर युसुफ सावरटकर रा. बिरवाडी(खाता क्रमांक42) यांचे गट/सर्व्हे क्रमांक6/4, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0820 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0820 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : कैसर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या.बिरवाडी ता.महाड जि.रायगड , (खाता क्रमांक :-1490)गट/सर्व्हे क्रमांक 6/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0820 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक महाड जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी (कन्व्हेन्सडीड) दस्त क्रमांक 1522 दिनांक 29/04/2025 प्रमाणे 0.0920 हे.आर. खरेदी रक्कम रुपये 0 घेतली आहे. त्यामध्ये मा. उपविभागीय अधिकारी, महाड यांचे न्यायालयातील आरटीएस अपील क्र. 90/2025 e-QJC No. 94/2025 नुसार अपील चालून सदर जमिनीमध्ये खरेदी घेणार यांनी 65- चूक दुरुस्ती पत्र दस्त क्र. 1847 दि. 27/05/2025 केले आहे. त्यानुसार मा. उपविभागीय अधिकारी, महाड यांचे न्यायालयातील आरटीएस अपील क्र. 90/2025 e-QJC No. 94/2025 नुसार यांनी खालील प्रमाणे आदेश दिले आहे. 1) अपिल अंशतः मान्य करण्यात येत आहे. 2) तहसिलदार यांचा आदेश 12/2025 व त्याअन्वये झालेली फेरफार नोंद 9433 रद्द करण्यात येत आहे. 3) तलाठी, मंडळ अधिकारी यांनी अपिलार्थी यांचे नोंदणीकृत दस्तांची पडताळणी करून कायदा व नियमानुसार नोंद घेण्याची कार्यवाही पूर्ण करावी. 4) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत. 5) निर्णय सर्व संबंधितांना कळविण्यात यावा. 6) सदरचा आदेश https:eqjcourts.gov.in या वेबसाईटवर अपलोड करण्यात यावा.