Ferfar #3330 · माटवण
पोलादपुर, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 124
- Talathi
- राजेंद्र हरी खाडे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
सक्षम अधिकारी महसूल व वनविभाग यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक शासन परीपत्रक क्रमाांक:जमीन-2025/प्र.क्र.29/ज-1 दिनांक 20/08/2025 अन्वये यात नागरिकांना सार्वजनिक सोयी, सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच अत्यावश्यक सेवांकरिता विविध संस्था, केंद्र व राज्य शासनाचे विभाग, महामंडळे, व्यक्ती यांना शासनाने प्रदान केलेल्या जागा/भुखंड निरंतर त्याच प्रयोजनाकरिता वापरण्यात येण्याच्या अनुषंगाने, अशा कोणत्याही अत्यावश्यक सेवांसाठी प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींचा या नियमान्वये भोगवटादार वर्ग-२/भाडेपट्टाधारक हा धारणाधिकार भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरीत करता येणार नाही असे नमूद केल्याप्रमाणे बाजूस दाखल असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.
स.नं. / गट नं. =124
सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग -1
बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : महानगरपालिका, नगरपालिका व विविध प्राधिकारण यांच्या विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या जमिनी अथवा ग्रामपंचायतीकडे गुरचरण अथवा इतर प्रयोजनासाठी वर्ग केलेल्या जमिनी
या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.