सातबारा Watch

← केवनाळे

Ferfar #308 · केवनाळे

पोलादपुर, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
503
Talathi
गुणवंती धाऊ वाघ
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : हसीलदार आदेश क्रमांक : क्रमांक/टेनन्सी/२११०/३२/एम/LSP/०४/पेजनंबर १६७/२०२६ आदेश दिनांक : ०५/१०/२०२६ बाजूस दाखल केलेल्या जमिनीबाबत जमीन मालक प्रभाकर व मधुकर कृष्णाजी देशपांडे यांच्या मालकीच्या बाजूस दाखल मिळकतीच्या जमिनीचे विठोबा नारायण पोवार हे कुळ असून महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ कलम ३२ म यांच्या उपबंधान्वये कुळ विठोबा नारायण पोवार यांना उक्त जमिनीची किंमत अनामत ठेवल्याबद्दल फर्माविण्यात आले होते व त्याप्रमाणे त्यांनी ती रक्कम अनामत ठेवल्याने उक्त जमिनीचे खरेदीदार आहेत असे समजण्यात येत असल्याने इतर अधिकारातील जमीनमालक मालक प्रभाकर व मधुकर कृष्णाजी देशपांडे यांची मूळ किंमत ५४.०४/- अक्षरी चौपन रुपये चार पैसे मात्र, किमतीचा बोजा कमी केला.३२ म प्रमाणपत्रावरून नोंद केली.