Ferfar #2696 · सितेवाडी
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- रद्द्लेख
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-21
- Objection until
- 2026-09-07
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/6
- Talathi
- विशाल रामदास उतले
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार :- रद्द्लेख
व्यवहाराचा तपशिल :- मौजे सितेवाडी याठिकाणी येथील जमिन गट क्रमांक 16/6 यावरील असणारा जुना खाता क्रमांक 22 वरील खातेदार कुंडलिक मारुती मोजाड यांनी त्यांचे असणारे एकूण लागवडी योग्य क्षेत्र 0 हे. 15 आर हे दुय्यम निबंधक जुन्नर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4886/2026 नुसार दिनांक 13/07/2026 रोजी मुकुंद यशवंत मोजाड यांना खरेदी दिले होते त्यानुसार 7/12 सदरी फेरफार नोंद क्रमांक 2666 नुसार घेण्यात येऊन ती मा. मंडळाधिकारी मढ यांनी मंजूर केली होती . तरी सदर खातेदार मुकुंद यशवंत मोजाड व कुंडलिक मारुती मोजाड यांनी सदर 16/6 या गटावरील दस्त क्रमांक 4886/2026 नुसार झालेला व्यवहार हा दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 5216/2026 दिनांक 28/07/2026 नुसार रद्द्लेख करून रद्द केलेला असून सदर रद्द लेखाची प्रत या ग्राम महसूल अधिकारी कार्यालयास कुंडलिक मारुती मोजाड यांनी दि.18/08/2026 रोजी दिल्यावरून सदर गट क्रमांक 16/6 वर रद्द्लेख दस्त क्रमांक 5216/2026 नोंद घेण्यात येऊन मुकुंद यशवंत मोजाड यांचे नाव कमी करून कुंडलिक मारुती मोजाड यांचे कमी झालेले नाव 7/12 सदरी पुन्हा दाखल करण्यात आले . सदर रद्द्लेखाची प्रत दप्तरी दाखल असे.