Ferfar #5654 · उदापुर
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 184
- Talathi
- सुभाष शिवाजी भालेराव
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
विलेखाचा प्रकार –
अनुच्छेद - अभिहस्तांतरणपत्र
प्रकार – करारनामा
नोंदणी कार्यालय – सह दुय्यम निबंधक जुन्नर
दस्त क्रमांक – JUN – 7212 – 2026
दस्ताचा दिनांक – 16/10/2026
दस्त नोंदणी केल्याचा दिनांक - 16/10/2026
मोबदला रक्कम – 50,000 /-
लिहून देणार – दयानंद मनोहर माळवे
समंती देणार – भगवान मनोहर माळवे
लिहून घेणार – परवेज करीम मोमीन
मौजे. उदापूर ता.जुन्नर जि.पुणे येथील गट क्र. 184 क्षेत्र 0.01 या मिळकतीमध्ये लिहून देणार दयानंद मनोहर माळवे यांची एक विहीर असून त्या संपूर्ण
विहिरीतील 25 टक्के ( 7 दिवसांतील 1 दिवसाचा ) विहीर पाणी वापर हिस्सा लिहून घेणार परवेज करीम मोमीन यांना खरेदी दिला आहे. तसेच विहीर भोवतालची
जागा वापरण्याचा व सदर गटातून विहिरीवर जाणे – येण्याचे रस्त्याचे वापरासह हक्क दिला असे. सदर दस्तास भगवान मनोहर माळवे यांनी मान्यता दिलेली आहे.दस्ताची
प्रत पाहून नोंद घेतली असे. कागदपत्रे दप्तरी जमा केली असे.