Ferfar #7860 · हिवरे खुर्द
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-17
- Certified
- —
- Gat / Survey
- 148/2/क
- Talathi
- कृष्णा सुभाष लाडके
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा- जुन्नर, ता. जुन्नर, जि. पुणे.
गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र सिताराम शिंदे रा. हिवरे खुर्द यांनी दुय्यम निबंधक जुन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 6657-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 148/2/क क्षेत्र 0.5200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र सिताराम शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.