Ferfar #1248 · डुंबरवाडी
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03-09-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26-08-2026
मा. विशेष वसुली व विक्री अधिकारी सहकारमित्र मधुकर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई शाखा - चोळेगाव ठाकुर्ली पूर्व जि. ठाणे यांचेकडील पत्र जा. क्र. स.म.स.प./17/236/195/2026-27 दि. 09/07/2026 PDE प्रणालीत दिलेवरून नवनाथ शांताराम आरोटे हे पतपेढीचे थकबाकीदार असलेने त्यांचे वडील शांताराम बाळशिराम आरोटे यांच्या मौजे डुंबरवाडी येथील जमीन सर्व्हे नं./ गट नं. 69/9 व 73/6 चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे PDE प्रणालीत मिळाली असे.