Ferfar #1704 · गायमुखवाडी
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
गहाणखत लिहुन घेणार : श्री कुलस्वामी दुध उत्पादकांची ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. पिंपरी पेंढार, ता. जुन्नर जि. पुणे
गहाणखत लिहुन देणार : आकाश सुखदेव शेलार ,ऋषिकेश सुखदेव शेलार ,भारती सुखदेव शेलार रा. गायमुखवाडी यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8217-2026 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 284, 312 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकाश सुखदेव शेलार ,ऋषिकेश सुखदेव शेलार ,भारती सुखदेव शेलार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.